व्याप्तं किञ्चिद्रिपोर्देहं मदीयं संहराम्यहम् ।
जडरूपो भवामीति चिन्तया मरणं स्थितम् ॥७४॥
vyāptaṃ kiñcidripordehaṃ madīyaṃ saṃharāmyaham |
jaḍarūpo bhavāmīti cintayā maraṇaṃ sthitam
'(माझ्याने) व्याप्त असलेला, म्हणून माझाच, शत्रूचा देह मी संहार करतो; (त्यात) मी जडरूप होतो' — अशा चिंतनाने (त्याचे) मरण घडते (हे मारणाचे कर्म).