व्यापकत्वे शत्रुदेहं स्वं भ्रमन्तं विचिन्तयेत् ।
विद्रुतं करभारूढं विश्वमुचाटितं भवेत् ॥७३॥
vyāpakatve śatrudehaṃ svaṃ bhramantaṃ vicintayet |
vidrutaṃ karabhārūḍhaṃ viśvamucāṭitaṃ bhavet
व्यापकत्वात (व्यापलेल्या अवस्थेत), शत्रूचा देह स्वतःचा (मानून) तो भ्रमत (इकडेतिकडे ढकलला जात), विद्रुत (पळत), करभावर (उंटावर) आरूढ झालेला असा चिंतावा; (मग) त्याचे सर्वस्व उच्चाटित (हद्दपार) होईल (हे उच्चाटनाचे कर्म).