अमूर्तत्वाद्यदि भवेदमूर्तत्वेऽपि वस्तुता ।
वस्तुत्वे संस्कारोत्येव नानासत्तानुयोगतः ॥९८॥
amūrtatvādyadi bhavedamūrtatve'pi vastutā |
vastutve saṃskārotyeva nānāsattānuyogataḥ
जर (त्यांचे एकत्र राहणे) अमूर्तत्वामुळे शक्य असेल — (तरी) अमूर्तातही वस्तुत्व (असतेच); आणि वस्तुत्व असेल, तर ते (आपली जागा व्यापतेच), अनेक सत्तांशी (वस्तूंशी) संबंधामुळे (— म्हणून हा आक्षेप वास्तववाद्यावर लागू).