नश्वरानश्वरत्वेऽपि स्वभावे प्रविकल्पनाः ।
अत्र नैव प्रवर्तन्ते हेतुसन्निधिनश्वराः ॥७५॥
naśvarānaśvaratve'pi svabhāve pravikalpanāḥ |
atra naiva pravartante hetusannidhinaśvarāḥ
(वस्तूच्या) स्वभावात नश्वरता-अनश्वरता याबाबतचे (प्रसरणारे) विकल्प येथे (आमच्या मते) मुळीच येत नाहीत, (कारण आमच्या मते वस्तू केवळ नाशक) कारणाच्या सन्निधीत (हजर असता) नष्ट होतात.