अथ दीपप्रकाशत्वे न नित्यत्वं न कर्तृता ।
कर्तृता तत्र दीपादेः करणत्वं तदीक्षणे ॥४७॥
atha dīpaprakāśatve na nityatvaṃ na kartṛtā |
kartṛtā tatra dīpādeḥ karaṇatvaṃ tadīkṣaṇe
आता जर (तू आक्षेप घेतलास की) दिव्याच्या प्रकाशत्वात नित्यत्वही नाही आणि कर्तृत्वही नाही — (तर आम्ही म्हणतो) तिथे (पाहण्याचे) कर्तृत्व (आत्म्याचे आहे); दिवा इत्यादींना (त्याच्याद्वारे पाहण्यात केवळ) करणत्व (साधनत्व) असते.