ज्ञानात्पूर्वमिच्छाजाते ज्ञातृकल्पनमुज्ज्वलम् ।
न घटो निर्विशेषोऽस्ति ग्रहे यज्ज्ञातृशुद्धता ॥४२॥
jñānātpūrvamicchājāte jñātṛkalpanamujjvalam |
na ghaṭo nirviśeṣo'sti grahe yajjñātṛśuddhatā
ज्ञानाच्या आधी इच्छा उत्पन्न झाली असता, ज्ञात्याची कल्पना (आधीच) उज्ज्वल (स्पष्ट असते); आणि घट निर्विशेष (विशेषरहित) ग्रहण होत नाही, कारण ग्रहणात ज्ञात्याची (चेतन कर्त्याची) शुद्धता (झळकते).