नेत्रादिव्यापृतेः पूर्वं घटं पश्यामि तादृशी ।
जायते प्रथमैवेच्छा नामाजातस्य यादृशी ॥४१॥
netrādivyāpṛteḥ pūrvaṃ ghaṭaṃ paśyāmi tādṛśī |
jāyate prathamaivecchā nāmājātasya yādṛśī
नेत्र इत्यादींच्या व्यापारापूर्वी, 'मी घट पाहीन' — अशी पहिलीच इच्छा उत्पन्न होते, जी (अद्याप) न-जन्मलेल्या (ज्ञाना)संबंधीची असते (— म्हणून इच्छा ज्ञानाच्या आधी असून त्याचा आधार आहे).