स्वाविद्याप्रक्षयादर्हन्देवो भवति निश्चितम् ।
येषां देवो निराकारः शून्य एव किमुच्यते ॥२६॥
svāvidyāprakṣayādarhandevo bhavati niścitam |
yeṣāṃ devo nirākāraḥ śūnya eva kimucyate
स्वतःच्या अविद्येच्या क्षयामुळे अर्हन् (अर्हत्) निश्चित देव बनतो (असे ते म्हणतात); आणि (ज्यांचा) देव निराकार, निव्वळ शून्य (आहे, त्या मताविषयी) काय बोलावे (इतके ते रिकामे)?