तथा जघन्यरूपायाः सम्बन्धोऽस्य विरुध्यते ।
तथा जगत्समुत्पत्तौ निमित्तान्तरकल्पना ॥२२॥
tathā jaghanyarūpāyāḥ sambandho'sya virudhyate |
tathā jagatsamutpattau nimittāntarakalpanā
त्याचप्रमाणे, अत्यंत हीनरूप अशा (अविद्ये)चा त्याच्याशी (ब्रह्माशी) संबंध विरोधी आहे; आणि त्याचप्रमाणे, जगाच्या उत्पत्तीत, (त्यांच्या मतात) आणखी एका निमित्ताची (कारणाची) कल्पना (करावी लागते, असे अनंत).