अविद्या वस्तुरूपा चेद्विद्यया साकमेकता ।
अवस्तु वा नह्यसत्यं सत्यरूपस्य साधनम् ॥२१॥
avidyā vasturūpā cedvidyayā sākamekatā |
avastu vā nahyasatyaṃ satyarūpasya sādhanam
जर अविद्या वस्तुरूप (खरी वस्तू) असेल, तर विद्येशी (तिचे) ऐक्य (येईल, भेद नाहीसा होईल); अथवा (ती) अवस्तू (खरी वस्तू नसेल) — कारण असत्य (वस्तू) सत्यरूपाचे (खऱ्या वस्तूचे) साधन होऊ शकत नाही.