The Vision of Śiva· 6.107 / 126

The Vision of Śiva6.107

6.107
तथा पञ्चविधेकृत्ये नानात्वादक्रिया भवेत् । यानन्यसदृशी भूमिः सा परा प्रान्तभूमिका ॥१०७॥
tathā pañcavidhekṛtye nānātvādakriyā bhavet | yānanyasadṛśī bhūmiḥ sā parā prāntabhūmikā
— त्याचप्रमाणे ; — पंचविध कृत्यात ; — नानात्वामुळे ; — अक्रिया (कोंडी) ; — येईल ; — जी अन्य कशासारखी नाही ती भूमी ; — भूमी ; — ती परा ; — प्रांतभूमिका

त्याचप्रमाणे, पंचविध कृत्यात (सृष्टी-स्थिती-संहार-तिरोधान-अनुग्रह या पाच कर्मांत) नानात्वामुळे (अनेक कर्त्यांमुळे) अक्रिया (कोंडी) येईल. जी (भूमी) अन्य कशासारखी नाही — ती परा (सर्वोच्च), प्रांतभूमिका (अंतिम पायरी).