तत्र कर्म निमित्तं चेद्योगेनाप्यत्र संक्रमः ।
एकबोधो बोधशतैरभिभूतो भवेत्तदा ॥१०४॥
tatra karma nimittaṃ cedyogenāpyatra saṃkramaḥ |
ekabodho bodhaśatairabhibhūto bhavettadā
जर (तू म्हणालास) तिथे कर्म निमित्त (कारण) आहे — (तरी) येथेही (योग्याचा देहप्रवेश) योगाने (कर्माने नव्हे) होतो; आणि (तुझ्या परमाणुवादी मतात) एक संवित् शेकडो संविदांनी (एका जागी गर्दी करणाऱ्या जाणिवांनी) अभिभूत (दबून) जाईल.