कार्यस्य नाशे तत्कार्यकार्ये तत्कार्यनाशिता ।
क्षणलक्षाणि जायन्ते क्रमात्तत्तद्विनाशतः ॥९५॥
kāryasya nāśe tatkāryakārye tatkāryanāśitā |
kṣaṇalakṣāṇi jāyante kramāttattadvināśataḥ
(क्षणिकवाद्याच्या मते) एका कार्याच्या नाशावर त्या कार्याच्या (पुढील) कार्याचा नाश (होतो); (असे) लक्षावधी क्षण क्रमाने त्या त्या (कार्या)च्या नाशामुळे उद्भवतात (— जे आम्ही आता खोडतो).