ये तत्र पृष्ठतो वृत्तास्ते प्रत्येकममूर्तकाः ।
अमूर्तत्वेन भावानां दर्शनं नान्यथा भवेत् ॥८७॥
ye tatra pṛṣṭhato vṛttāste pratyekamamūrtakāḥ |
amūrtatvena bhāvānāṃ darśanaṃ nānyathā bhavet
तिथे जे (परमाणू) मागे (आत) असतात ते प्रत्येक अमूर्त (असतात आणि तरीही ज्ञानात येतात); म्हणून भावांचे (वस्तूंचे) दर्शन (त्यांच्या मूलभूत) अमूर्तत्वावाचून (म्हणजे चैतन्यस्वरूपावाचून) अन्य प्रकारे होऊ शकत नाही.