तदहर्जातकस्यापि वासना सान्यजन्मजा ।
तत्तज्जातीयधर्मो वा तथाज्ञानस्वभावता ॥७६॥
tadaharjātakasyāpi vāsanā sānyajanmajā |
tattajjātīyadharmo vā tathājñānasvabhāvatā
त्याच दिवशी जन्मलेल्या (बालका)तही (ज्ञानदर्शक) वासना (संस्कार) असते — आणि ती अन्य जन्मातून आलेली, अथवा त्या त्या जातीचा (नैसर्गिक) धर्म (मानली जाते); (दोन्ही प्रकारे ती) ज्ञानस्वभावतेकडेच (निर्देश करते).