धूमादग्निप्रतीतिश्च न चायं नियमः स्थितः ।
कक्षभूर्जादिजो वह्निर्गुहाकारे ज्वलन् गृहे ॥५८॥
dhūmādagnipratītiśca na cāyaṃ niyamaḥ sthitaḥ |
kakṣabhūrjādijo vahnirguhākāre jvalan gṛhe
आणि धूमावरून अग्नीची प्रतीती — हा (तथाकथित) नियमही स्थिर नाही; (पाहा) गुहेसारख्या घरात धगधगणारा, गवत-भूर्ज (झाडाची साल) इत्यादींपासून निर्माण झालेला अग्नी —