सन्निधानादथाग्नेश्च चुल्ल्यादेः सन्निधिर्न किम् ।
धूमेन जन्यते ज्ञानं वह्निरत्रेति ते यदि ॥५२॥
sannidhānādathāgneśca cullyādeḥ sannidhirna kim |
dhūmena janyate jñānaṃ vahniratreti te yadi
अथवा जर (तू म्हणालास अग्नी) त्याच्या सन्निधानामुळे (जवळ असण्यामुळे अनुमानित होतो) — तर मग चुली इत्यादींचे सन्निधान (जवळपण) का (अनुमानित होत नाही)? जर तुझ्या मते धूमाने 'येथे अग्नी आहे' हे ज्ञान उत्पन्न होते (— तर तीच अनिश्चितता त्यालाही लागू).