अन्तर्विंशति चेच्छक्तिरन्तरप्युपलम्भनम् ।
अप्रवेशान्न मनसः सम्बन्ध उपपद्यते ॥३०॥
antarviṃśati cecchaktirantarapyupalambhanam |
apraveśānna manasaḥ sambandha upapadyate
जर (तू म्हणालास) शक्ती (वस्तूच्या) आत प्रवेश करते — तर आतही उपलंभन (ग्रहण) (व्हायला हवे, जे असंगत); आणि मन (वस्तूत) प्रवेश करत नसल्यामुळे, मनाचा (वस्तूशी) संबंध जुळत नाही (— केवळ चैतन्यच त्यांना जोडते).