प्राक्शक्तेरथ सामर्थ्यं शक्तेः शक्तत्वमापतेत् ।
मनसो नच बाह्येऽस्ति तस्यापि प्रसरः क्वचित् ॥२७॥
prākśakteratha sāmarthyaṃ śakteḥ śaktatvamāpatet |
manaso naca bāhye'sti tasyāpi prasaraḥ kvacit
मग पूर्वीच्या शक्तीचे सामर्थ्य (लागेल), आणि (त्या) शक्तीला (आणखी एक) सशक्तता प्राप्त होईल (असे अनंत). शिवाय मन बाह्य (वस्तू)त राहत नाही; आणि त्याचाही (वस्तूकडे) प्रसर (पसरणे) कुठेही (होत) नाही.