पुरा शक्तेरानयने चक्षुः शक्तं न वेति वा ।
तस्यापि शक्तेः कल्प्यत्वे भवत्यानन्त्यसंगमः ॥२६॥
purā śakterānayane cakṣuḥ śaktaṃ na veti vā |
tasyāpi śakteḥ kalpyatve bhavatyānantyasaṃgamaḥ
(आणि विचार:) (वस्तूकडे) शक्ती नेण्याच्या आधी, डोळा (ती नेण्यास) सशक्त आहे की नाही? जर त्याच्यासाठीही (आणखी) शक्ती कल्पावी लागली, तर अनवस्थेशी (अनंत प्रतिगमनाशी) गाठ पडते.