प्रत्येकं परमाणौ चेच्चैतन्येऽनेकचेतनाः ।
घटादयः प्रसज्यन्ते प्रमाणुकथा नहि ॥२०॥
pratyekaṃ paramāṇau ceccaitanye'nekacetanāḥ |
ghaṭādayaḥ prasajyante pramāṇukathā nahi
जर (तू म्हणालास) प्रत्येक परमाणूत चैतन्य आहे — तर घट इत्यादी (प्रत्येक) अनेक चेतनांचे (बनलेले) ठरतील; (परंतु आमच्या मते) परमाणूंची (अंतिम सत्य म्हणून) कथाच नाही (म्हणून हा प्रसंग येत नाही).