The Vision of Śiva· 4.89 / 124

The Vision of Śiva4.89

4.89
यावन्न वह्निकलना न योगकलना भवेत् । यावद्वा योगकलना न वह्निकलनाक्षमा ॥८९॥
yāvanna vahnikalanā na yogakalanā bhavet | yāvadvā yogakalanā na vahnikalanākṣamā
— जोपर्यंत नाही ; — अग्नीचे ज्ञान ; — संबंधाचे ज्ञान नाही ; — होईल ; — अथवा जोपर्यंत ; — संबंधाचे ज्ञान ; — नाही ; — अग्निज्ञान देण्यास समर्थ

कारण जोपर्यंत अग्नीचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत (त्यांच्या) संबंधाचे ज्ञान होणार नाही; आणि जोपर्यंत संबंधाचे ज्ञान (होत नाही, तोपर्यंत धूमदर्शन) अग्नीचे ज्ञान देण्यास समर्थ नाही (— म्हणून दुष्टचक्र).