जन्मकाले घटाभावात्संबन्धो नैव कारकैः ॥४९॥
janmakāle ghaṭābhāvātsaṃbandho naiva kārakaiḥ
(प्रतिपक्षाच्या मते) (घटाच्या) जन्माच्या वेळी, घट (अद्याप) नसल्यामुळे, कारकांशी (त्याचा) संबंधच होत नाही.