स्वयम् च न प्रजायेत केनान्येन प्रजन्यते ।
व्यतिरिक्तेन कर्त्राद्या यदि स्युस्ते तदात्मकाः ॥४८॥
svayam ca na prajāyeta kenānyena prajanyate |
vyatiriktena kartrādyā yadi syuste tadātmakāḥ
आणि (कार्य) स्वतःहून उत्पन्न होऊ शकत नाही, (तर मग) ते (खरोखर) वेगळ्या अशा कोणत्या अन्याकडून उत्पन्न होईल? जर कर्ता इत्यादी कारके (मुळी) असतील, तर तीही त्याच (शिवा)स्वरूप आहेत.