यादृग्दृष्टं दृष्टता स्यादथवा ज्ञानमेव तत् ।
दृष्टस्मरणयोरैक्ये स्थिते तदुपपद्यते ॥११९॥
yādṛgdṛṣṭaṃ dṛṣṭatā syādathavā jñānameva tat |
dṛṣṭasmaraṇayoraikye sthite tadupapadyate
(स्मृतीत) ज्या प्रकारची वस्तू पाहिली होती त्याच प्रकारचे दृष्टत्व असेल — अथवा ते केवळ (वर्तमान) ज्ञानच असेल; (दोन्ही पक्षांत) दृष्ट (पाहणे) आणि स्मरण यांचे ऐक्य स्थित असेल तरच ते (स्मरण) जुळते.