The Vision of Śiva· 4.111 / 124

The Vision of Śiva4.111

4.111
तेन वा सम्प्रतीतेऽर्थे क्रियते किं तदात्मना । तत्स्वरूपात्मसंयोगः संयोगोऽभिन्नदेशयोः ॥१११॥
tena vā sampratīte'rthe kriyate kiṃ tadātmanā | tatsvarūpātmasaṃyogaḥ saṃyogo'bhinnadeśayoḥ
— अथवा त्याकडून ; — अर्थ जाणला गेला असता ; — काय केले जाते ; — त्या आत्म्याने ; — त्याच्या स्वरूपाशी आत्म्याचा संयोग ; — संयोग ; — एकाच ठिकाणी असलेल्या दोहोंचा

अथवा, अर्थ (आधीच) जाणला गेला असता, त्या (मना)कडून त्या आत्म्याने (आणखी) काय केले जाते? (तुला) आत्म्याचा त्याच्या (अर्थाच्या) स्वरूपाशी संयोग (लागेल) — परंतु संयोग तर एकाच ठिकाणी असलेल्या दोहोंमध्ये (होतो, जे अमूर्त आत्मा व मूर्त अर्थ नाहीत).