वर्णनेन च चैतन्यमेतावन्मनसो यदि ।
स्वात्मशक्तिसमावेशादमूर्तावेशता कथम् ॥११०॥
varṇanena ca caitanyametāvanmanaso yadi |
svātmaśaktisamāveśādamūrtāveśatā katham
आणि जर मनाचे चैतन्य (जाणीव) एवढेच असेल — म्हणजे नुसते वर्णन — तरी (हे) स्वतःच्या (चैतन्य-)शक्तीच्या समावेशावरच (अवलंबून आहे); (एरवी) अमूर्ताचा (वस्तूंत) समावेश कसा (स्पष्ट होईल)?