मूर्तचोदकवैकल्यान्मनश्चेत्प्रेर्यतास्य नो ।
एकत्वे पुनरीदृक् स्यात्सर्वत्रैव हि युक्तता ॥१००॥
mūrtacodakavaikalyānmanaścetpreryatāsya no |
ekatve punarīdṛk syātsarvatraiva hi yuktatā
जर (तू आक्षेप घेतलास की) मूर्त प्रेरकाच्या अभावामुळे मनाचे प्रेरण (शक्य) नाही — (तर आम्ही म्हणतो:) उलट, (चैतन्याचे) एकत्व असता, अशी (सुसंगती) सर्वत्रच येईल.