The Vision of Śiva· 3.60 / 99

The Vision of Śiva3.60

3.60
अथ चित्रत्वमत्रास्ति भावपुञ्जे न तच्छिवे । शिवस्य तत्स्वरूपत्वं वैचित्र्यं यत्परस्परम् ॥६०॥
atha citratvamatrāsti bhāvapuñje na tacchive | śivasya tatsvarūpatvaṃ vaicitryaṃ yatparasparam
— आता (जर) ; — चित्रता, विविधता ; — येथे ; — आहे ; — भावसमूहात ; — नाही ; — ती ; — शिवात ; — शिवाचे ; — तेच स्वरूप ; — वैचित्र्य ; — जे ; — परस्पर

आता येथे (भावसमूहात) चित्रता (विविधता) आहे, ती शिवात नाही (म्हणाल); (तर) तेच शिवाचे स्वरूप आहे — जे परस्पर वैचित्र्य (भेदविविधता आहे).