The Vision of Śiva· 3.61 / 99

The Vision of Śiva3.61

3.61
अपेक्ष्य भाववैचित्र्यं तस्य तेभ्यो विचित्रता । सर्वं शिवात्मकं यद्वत्कथनीयमिहाग्रतः ॥६१॥
apekṣya bhāvavaicitryaṃ tasya tebhyo vicitratā | sarvaṃ śivātmakaṃ yadvatkathanīyamihāgrataḥ
— अपेक्षा करून ; — भावांच्या (वस्तूंच्या) वैचित्र्याची ; — त्याची ; — त्यांच्यापासून ; — विचित्रता ; — सर्व ; — शिवात्मक ; — ज्या रीतीने ; — सांगावयाचे ; — येथे ; — पुढे

भावांच्या (वस्तूंच्या) वैचित्र्याची अपेक्षा करून त्याची (शिवाची) त्यांच्यापासून (भासणारी) विचित्रता (असते); सर्व काही ज्या रीतीने शिवात्मक आहे ते येथे पुढे सांगावयाचे आहे.