क्षीरवद्यदि वोच्येत पराधीनं जडं भवेत् ।
एतयैव दिशा शोध्यं शुद्धन्यूनादिदूषणम् ॥४३॥
kṣīravadyadi vocyeta parādhīnaṃ jaḍaṃ bhavet |
etayaiva diśā śodhyaṃ śuddhanyūnādidūṣaṇam
क्षीराप्रमाणे (दुधाप्रमाणे) जर म्हणाल की (ते) पराधीन व जड असते, तर याच रीतीने शुद्ध-न्यून (शुद्धता-कमीपणा) इत्यादी दूषण (आक्षेप)सुद्धा निरसन करावे.