The Vision of Śiva· 3.42 / 99

The Vision of Śiva3.42

3.42
स्वेच्छातो भावरूपत्वे पराधीना कुतः स्थितिः ॥४२॥
svecchāto bhāvarūpatve parādhīnā kutaḥ sthitiḥ
— आपल्या इच्छेने ; — भावरूप (वस्तुरूप) होत असता ; — पराधीन, परावलंबी ; — कशी ; — स्थिती

आपल्या इच्छेने (तो) भावरूप (वस्तुरूप) होत असता त्याची स्थिती पराधीन (परावलंबी) कशी (असेल)?