सत्या वा स्यादसत्या वा न मध्यायाः समन्वयः ।
विद्या न भवतीत्येवं तत्तल्या काचिदापतेत् ॥३४॥
satyā vā syādasatyā vā na madhyāyāḥ samanvayaḥ |
vidyā na bhavatītyevaṃ tattalyā kācidāpatet
ती (अविद्या) सत्य असो वा असत्य असो, (दोन्ही प्रकारे) मध्यभूत (पश्यन्ती)चा समन्वय (संगती) लागत नाही; "विद्या (ज्ञान) मुळी होतच नाही" अशी त्याच्यासारखी (पूर्वीसारखीच) कोणती तरी आपत्ती ओढवते.