नचानुमानमिष्टं तेऽप्यवस्थेत्यादिदूषणात् ॥३३॥
nacānumānamiṣṭaṃ te'pyavasthetyādidūṣaṇāt
आणि अनुमानही (तुम्हाला) इष्ट नाही, कारण "ती तर केवळ अवस्था आहे" इत्यादी (तुमच्याच) दूषणांमुळे (आक्षेपांमुळे ते बाधित होते).