क्रीडन्करोति पादातधर्मांस्तद्धर्मधर्मतः ।
तथा प्रभुः प्रमोदात्मा क्रीडत्येवं तथा तथा ॥३८॥
krīḍankaroti pādātadharmāṃstaddharmadharmataḥ |
tathā prabhuḥ pramodātmā krīḍatyevaṃ tathā tathā
क्रीडा करत असता त्या त्या भूमिकेच्या धर्मानुसार पायदळाचे (शिपायाचे) धर्म (वर्तन) आचरतो, त्याप्रमाणेच प्रमोदस्वरूप (आनंदमय) असा तो प्रभू अशाच रीतीने त्या त्या प्रकारे क्रीडा करतो.