यथा नृपः सार्वभौमः प्रभावामोदभावितः ॥३७॥
yathā nṛpaḥ sārvabhaumaḥ prabhāvāmodabhāvitaḥ
ज्याप्रमाणे आपल्या प्रभावाच्या आमोदाने (आनंदाने) भावित (भरलेला) असा सार्वभौम राजा —