The Vision of Śiva· 1.26 / 49

The Vision of Śiva1.26

1.26
बुद्धिं विना कथं बोधः सा बुद्धिः प्रकृतेः प्रजा । न च तस्य तया योग इति चेदपरस्थितौ ॥२६॥
buddhiṃ vinā kathaṃ bodhaḥ sā buddhiḥ prakṛteḥ prajā | na ca tasya tayā yoga iti cedaparasthitau
— बुद्धीवाचून ; — कसा ; — बोध, ज्ञान ; — ती ; — बुद्धी ; — प्रकृतीची ; — प्रजा, कन्या ; — आणि नाही ; — त्याचा (शिवाचा) ; — तिच्याशी ; — योग, संबंध ; — असे जर (म्हणाल) ; — अपर (कनिष्ठ) अवस्थेत

"बुद्धीवाचून बोध कसा होईल? आणि ती बुद्धी तर प्रकृतीची प्रजा (कन्या) आहे; आणि त्याचा (शिवाचा) तिच्याशी योग (संबंध) नाही" असे जर (कोणी) म्हणेल, तर तो (योग) त्याच्या अपर (कनिष्ठ) अवस्थेत (असतोच).