The Vision of Śiva1.24
घटादिग्रहकालेऽपि घटं जानाति सा क्रिया ।
जानाति ज्ञानमत्रैव निरिच्छोर्वेदनक्षतिः ॥२४॥
ghaṭādigrahakāle'pi ghaṭaṃ jānāti sā kriyā |
jānāti jñānamatraiva niricchorvedanakṣatiḥ
— घटादिकांच्या ग्रहणाच्या वेळी ; — सुद्धा ; — घटाला ; — जाणते ; — ती ; — क्रिया ; — जाणते ; — ज्ञान ; — येथे ; — च, नेमके ; — इच्छारहित असणाऱ्याचे ; — वेदनाचा (ज्ञानाचा) ऱ्हास घटादिकांच्या ग्रहणाच्या वेळीसुद्धा ती क्रिया घटाला जाणते, ज्ञान जाणते — येथेच (कळते की) इच्छारहित असणाऱ्याचे वेदन (ज्ञान) खंडित होते (होत नाही).