यदेकतरनिर्याणे कार्यं जातु न जायते ।
तस्मात्सर्वपदार्थानां सामरस्यमवस्थितम् ॥२३॥
yadekataraniryāṇe kāryaṃ jātu na jāyate |
tasmātsarvapadārthānāṃ sāmarasyamavasthitam
कारण त्यांपैकी एकाही (शक्ती)चे निर्याण (अपगमन) झाल्यास कार्य कधीही उत्पन्न होत नाही; म्हणून सर्व पदार्थांच्या ठायी (या तिन्ही शक्तींचे) सामरस्य अवस्थित आहे.