The Vision of Śiva· 1.22 / 49

The Vision of Śiva1.22

1.22
एवं सर्वसमुत्पत्तिकाले शक्तित्रयात्मता । न निवृत्ता, नचौन्मुख्यं निवृत्तं, नापि निर्वृतिः ॥२२॥
evaṃ sarvasamutpattikāle śaktitrayātmatā | na nivṛttā, nacaunmukhyaṃ nivṛttaṃ, nāpi nirvṛtiḥ
— अशा प्रकारे ; — सर्व वस्तूंच्या उत्पत्तीच्या वेळी ; — शक्तित्रयस्वरूपता ; — नाही ; — निवृत्त, बंद ; — आणि नाही ; — उन्मुखता ; — निवृत्त, बंद ; — तसेच नाही ; — निर्वृती, आनंदविश्रांती

अशा प्रकारे सर्व (वस्तूंच्या) उत्पत्तीच्या वेळी शक्तित्रयस्वरूपता निवृत्त होत नाही, उन्मुखताही निवृत्त होत नाही, आणि निर्वृतीही (निवृत्त होत) नाही.