बोधस्य स्वात्मनिष्ठस्य रचनां प्रति निर्वृतिः ।
तदास्थाप्रविकासो यस्तदौन्मुख्यं प्रचक्षते ॥१५॥
bodhasya svātmaniṣṭhasya racanāṃ prati nirvṛtiḥ |
tadāsthāpravikāso yastadaunmukhyaṃ pracakṣate
स्वात्म्यात निष्ठ (विश्रांत) असलेल्या बोधाची रचनेकडे (सृष्टीकडे) होणारी जी निर्वृति (आनंदविश्रांती) आणि तिच्याविषयीच्या आस्थेचा (अभिरुचीचा) जो प्रविकास, त्यालाच (विद्वान्) उन्मुखता म्हणतात.