The Vision of Śiva· 1.14 / 49

The Vision of Śiva1.14

1.14
आरम्भे दृष्टिमापात्य तदौन्मुख्यं हि गम्यते । व्रजतो मुष्टितां पाणेः पूर्वः कम्पस्तदेक्ष्यते ॥१४॥
ārambhe dṛṣṭimāpātya tadaunmukhyaṃ hi gamyate | vrajato muṣṭitāṃ pāṇeḥ pūrvaḥ kampastadekṣyate
— आरंभी ; — दृष्टी ; — टाकून ; — त्याची ती (तरंगाकडील) उन्मुखता ; — खरोखर ; — कळून येते, जाणली जाते ; — निघालेल्या (हाताच्या) ; — मुठीकडे ; — हाताच्या ; — पूर्वीचा ; — कंप, थरथर ; — तेव्हा ; — दिसून येतो

आरंभीच दृष्टी टाकल्यास त्याची (तरंगाकडील) ती उन्मुखता निश्चितच कळून येते; तसेच मूठ वळण्यास निघालेल्या हाताचा पूर्वीचा (किंचित्‌) कंप तेव्हा दिसून येतो.