स्वातन्त्र्यामुक्तात्मानं स्वातन्त्र्याद् अद्वयात्मनः
प्रभुर् ईशादिसंकल्पैर् निर्माय व्यवहारयेत् ॥१६॥
svātantryāmuktātmānaṃ svātantryād advayātmanaḥ
prabhur īśādisaṃkalpair nirmāya vyavahārayet
अद्वयस्वरूप असा प्रभू, आपल्या स्वातंत्र्याने, स्वातंत्र्यापासून मुक्त (भासणारे) आत्मे — 'ईश' इत्यादी संकल्पांनी निर्माण करून — (त्यांना) व्यवहारात प्रवृत्त करतो.