ततो भिन्नेषु धर्मेषु तत्स्वरूपाविशेषतह्
संस्कारात् स्मृइतिसिद्धौ स्यात् स्मर्ता द्रष्टेव कल्पितः ॥६॥
tato bhinneṣu dharmeṣu tatsvarūpāviśeṣatah
saṃskārāt smṛitisiddhau syāt smartā draṣṭeva kalpitaḥ
(विरोधी:) म्हणून, परस्पर भिन्न अशा (क्षणिक) धर्मांमध्ये, त्यांच्या स्वरूपातील अभेदामुळे, संस्कारापासून स्मृती सिद्ध होते तेव्हा द्रष्ट्याप्रमाणेच स्मरणकर्तासुद्धा केवळ कल्पित असतो.