— साधारण (सर्वसामान्य, सामायिक); — अन्यथा (दुसऱ्या रीतीने); — आणि; — ईश्वराची; — सृष्टी; — स्पष्ट आभासनामुळे; — विकल्पांचा त्याग करणाऱ्या एकाग्रतेने; — क्रमशः; — ईश्वरत्वाचे पद
— आणि अन्यथा (दुसऱ्या रीतीने पाहता), ईश्वराची सृष्टी स्पष्ट आभासनामुळे साधारण (सर्वसामान्य, सामायिक) आहे; विकल्पांचा त्याग करणाऱ्या एकाग्रतेने क्रमशः ईश्वरत्वाचे पद (प्राप्त होते).