Verses on the Recognition of the Lord14.10
देवादीनां च सर्वेषां भविनां त्रिविधं मलम्
तत्रापि कार्मम् एवैकम् मुख्यं संसारकारणम् ॥१०॥
devādīnāṃ ca sarveṣāṃ bhavināṃ trividhaṃ malam
tatrāpi kārmam evaikam mukhyaṃ saṃsārakāraṇam
— देवादिकांना ; — आणि ; — सर्व ; — संसारी (जीवां)ना ; — त्रिविध ; — मल ; — त्यांतही ; — कार्म हाच ; — एकमेव ; — मुख्य ; — संसाराचे कारण आणि देवादी सर्व संसारी (जीवां)ना त्रिविध मल असतो; त्यांतही कार्म हाच एकमेव मुख्य संसाराचे कारण आहे.