sā tu deśādikādhyakṣa-ntarabhinne svalakṣaṇe
tātkālikī pravṛttiḥ syād arthino 'py anumānataḥ
— ती (अर्थक्रिया, प्रवृत्ती); — परंतु; — देशादिकांच्या भिन्न प्रत्यक्षाने वेगळ्या केलेल्या (स्वलक्षणा)त; — स्वलक्षणाविषयी; — त्या वेळची (तात्कालिक); — प्रवृत्ती (क्रिया); — असेल; — इच्छुका (अर्थी)ला; — सुद्धा; — अनुमानानेही
परंतु देशादिकांच्या भिन्न प्रत्यक्षाने वेगळ्या केलेल्या स्वलक्षणाविषयी, ती त्या-त्या वेळची (तात्कालिक) प्रवृत्ती (क्रिया), अर्थी (इच्छुका)ला अनुमानानेसुद्धा घडेल.