Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.10 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.10

4.10
वीतरागभयक्रोधा मन्मया मद्व्यपाश्रयाः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥
vītarāgabhayakrodhā manmayā madvyapāśrayāḥ | bahavo jñānatapasā pūtā madbhāvamāgatāḥ || 4-10 ||
— राग, भय व क्रोधरहित ; — माझ्यात तल्लीन, मलाच आश्रय मानणारे ; — अनेकजण ज्ञानरूपी तपाने ; — पवित्र होऊन माझ्या स्वरूपास प्राप्त

राग, भय व क्रोधरहित, माझ्यातच तल्लीन व मलाच आश्रय मानणारे असे अनेकजण ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपास प्राप्त झाले आहेत.