Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.9 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.9

4.9
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥
janma karma ca me divyamevaṃ yo vetti tattvataḥ | tyaktvā dehaṃ punarjanma naiti māmeti so'rjuna || 4-9 ||
— माझा जन्म व कर्म दिव्य ; — जो तत्त्वतः असे जाणतो ; — देह सोडून, पुनर्जन्म ; — पावत नाही, मलाच प्राप्त होतो, हे अर्जुना

हे अर्जुना, माझा जन्म व कर्म दिव्य आहे हे जो तत्त्वतः जाणतो, तो देह सोडल्यावर पुनर्जन्म पावत नाही, तर मलाच प्राप्त होतो.