परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
४-८ ॥
paritrāṇāya sādhūnāṃ vināśāya ca duṣkṛtām |
dharmasaṃsthāpanārthāya sambhavāmi yuge yuge ||
4-8 ||
सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी आणि धर्माच्या सुस्थापनेसाठी मी युगायुगांत प्रकट होतो.